आढावा

For most people, the primary reason to purchase life insurance

एक सतत वृद्धिंगत होणारा उपक्रम म्हणून आम्हाला वेगवान व्यवसायिक जगतापुढील आव्हाने व गरजांची कल्पना आहे. यशस्वीरित्या परीचालीत होऊन नफा प्राप्त करण्यासाठी सर्व व्यवसायांना विस्तार, साधनांची बांधणी, मालाची साठवण इत्यादी व्यावसायिक उपक्रमांसाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. आपल्या वाढीच्या यशोगाथेत भागीदारी करून महिन्द्रा फायनान्स आपल्याला स्पर्धात्मक लाभ देऊ शकते. आमचं जलद आणि झंझटमुक्त कर्ज तुमच्या विविध व्यावसायिक आवश्यकतांसाठी उपयोगी आहे.

पत व कर्ज योजना

आपल्या व्यवसायची वाढ होण्यासाठी व आपली आर्थिक कामगिरी सुधारण्यासाठी भांडवली गुंतवणूक म्हणून आम्ही दीर्घ मुदतीचे कर्ज / पतमर्यादा देऊ करतो.

तरलता योजना

आपल्या व्यवसायातील रोकड प्रवाह सुधारण्यासाठी व खेळत्या भांडवलाच्या नियमित व महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही अल्प मुदतीचे कर्ज / पत मर्यादा देऊ करतो. व्यवसायिक गरजांचे मूल्यमापन करून आम्ही आपल्या गरजांना अनुकूल अशा योजना देऊ करतो.

आपण आम्हाला का निवडावे?

७००० शहरे व ३,५०,००० पेक्षा जास्त गावांमध्ये पसरलेले ६ मिलियन पेक्षा जास्त ग्राहक असलेली ग्रामीण भारतात व्यवसाय करणारी सर्वात मोठी बिगर बॅंकिंग वित्तीय सेवा कंपनी.

११०० पेक्षा अधिक शाखांच्या द्वारे अखिल भारतात फैलाव व सुमारे ५१७८२ कोटी रुपयांच्या मत्ता कंपनीच्या व्यवस्थापनात

उच्च पत मापन

  • दीर्घ मुदती कर्जासाठी : क्रिसिल द्वारे AA +
  • IND AAA/Stable : India Ratings & amp चे मुल्यांकन ; CRISIL AAA/Stable : मुल्यांकन : CRISIL चे मुल्यांकन
  • एक खिडकी योजना
  • लवचिक निकष
  • त्वरित प्रक्रिया व जलद कार्यवाही
  • सुलभ दस्तऐवजीकरण
  • स्वीकारार्ह संपर्श्विक तारणाची मोठी व्याप्त श्रेणी

आपल्या ग्राहकांना त्रासमुक्त पद्धतीने आर्थिक योजना देऊ करण्यासाठी महिंद्र फायनान्स वचनबद्ध आहे. आपल्या व्यावसायिक गरजांसाठी आर्थिक साहाय्य योजना तयार करताना आम्ही आपल्या आर्थिक स्थिती सोबतच आपल्या सामर्थ्यस्थळांकडे सुद्धा पाहतो. आपणास कर्ज कसे द्यायचा नव्हे, तर आपल्या यशोगाथेत आम्ही कसे भागीदार होऊ शकतो, हा आमच्यासाठी प्रश्न आहे.

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

  • Diverse loan offerings
  • Less documenation
  • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000