आर्थिक व्यवस्थापन योजना

आमच्या छोट्या व मध्यम उद्योजकांना उत्तम आर्थिक नियोजन करता येण्यासाठी आम्ही तज्ञांच्या सल्लागार सेवा देतो. आपल्या व्यवसायाच्या पत व आर्थिक नीतीचे नियोजन करून ती समजून घेणे, हे उद्दिष्ट आहे, जेणे करून आपण पूर्ण माहिती घेऊन आपले निर्णय घ्यावेत.

आम्ही आपल्यासाठी व्यापक स्तरावर खालील योजना देऊ केल्या आहेत

• कर्जाची रचना
• रोकड स्थितीत सुधारणा व व्याज खर्चात बचत
• व्यवसायासाठी उपलब्ध असलेले सरकारचे विविध प्रकारचे प्रोत्साहन

जोखीम व्यवस्थापन योजना

अनुकूल विमा योजनांद्वारे आमचे जोखीम कमी करण्याचे अंतर्गत कौशल्य आहे. व्यावसायिक व प्रासंगिक जोखमी कमी करणे हाताळण्यासाठी समतोल नीती निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

आमची सहयोगी कंपनी महिंद्र इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेडकडून जोखीम घटवण्याच्या खालील योजनांची थोडक्यात माहिती दिली आहे :

• व्यवसायाच्या गरजेनुसार वैशिष्ट्ये जुळवून विमा योजना
• विमा कवच अनुकूलन
• विमा खर्चात घट
loan process
1
अर्ज करा

अर्ज करा

2
आपले उत्पादन
निवडा

आपले उत्पादन
निवडा

3
मंजूर करून
घ्या

मंजूर करून
घ्या

4
आपले कर्ज मंजूर
करून घेऊन ते
वितरीत करून घ्या

आपले कर्ज मंजूर
करून घेऊन ते
वितरीत करून घ्या

Simple loan

application

process

इथे अर्ज करा

एमब्लॉग्ज

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इमेल पत्ता: [email protected]

टोल फ्री क्रमांक:
1800 233 1234 (सोम – शनि, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत)

व्हॉट्सअ‍ॅप नंबर: +91 7066331234

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स

Calculate Your EMI

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

वर
fraud DetectionFraud Advisory MF - Whatsapp ServiceWhatsApp