SME Loans - Credit and Loan solutions

आपल्या व्यवसायातील नवीन प्रकल्पासाठी किंवा नवीन मार्गांसाठी आपल्या आर्थिक मर्यादा ताणू नका. सहजगत्या उपलब्ध असलेल्या आर्थिक सहाय्यामुळे प्रकल्पाच्या मूल्यमापनावर आधारित परतफेडीच्या सुलभ अटींमुळे आपल्या दीर्घ पल्ल्यातील पायाभूत सुविधा किंवा औद्योगिक किंवा अन्य महत्त्वाच्या प्रकल्पांना आर्थिक साहाय्य करणे शक्य झाले आहे.

तपशील:

• अर्थ सहाय्याची रक्कम : रु ४० कोटीपर्यंत
• मार्जिन रकमेची गरज : ग्राहकाच्या पार्श्वभूमीनुसार
• मुदत : ६ वर्षांपर्यंत
• तारण : मालमत्तेच्या सुमारे १.५ पट

आपल्या व्यवसायासाठी महत्त्वाची असलेली उपकरणे घेण्यासाठी आमच्या आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ घ्या. आमची छोट्या व मध्यम उद्योगांसाठीची वैशिष्ट्यपूर्ण कर्ज आपल्या गरजा लक्षात घेऊनच आखली आहेत, मग ते उपकरण भाडेपट्ट्यावर घेणे असो किंवा पुर्नार्वित्त पर्याय असोत

तपशील:

• आर्थिक सहाय्य रक्कम : रु ४० कोटीपर्यंत
• मार्जिन रक्कम : लवचिक
• मुदत : ६ महिने ते ५ वर्षे
• तारण : मालमत्तेच्या सुमारे १.५ पट

आपल्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे आर्थिक सहाय्याचे व्यापक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या तातडीच्या आर्थिक व व्यावसायिक गरजांची पूर्तता होण्यासाठी आमची निगमीय कर्ज आखली आहेत.

तपशील :

• आर्थिक सहाय्य रक्कम : रु २५ कोटीपर्यंत
• मुदत : १ वर्ष ते ५ वर्षे
• तारण : मालमत्तेच्या सुमारे १.५ पट

जेव्हाही आपल्याला आर्थिक सहाय्याची गरज भासेल, तेव्हा आपण उद्योजकांसाठी तारणासहित व्यावसायिक कर्जाचा विचार करा. आपल्या निगमिय प्रकल्पांसाठी आमची तारणासहित व्यावसायिक कर्जे आपल्याला पुरेसे आर्थिक साहाय्य करू शकतील.

तपशील :

• आर्थिक साहाय्य : आपल्या मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार
• मुदत : आपल्या व्यवसाय चक्रानुसार ७ वर्षांपर्यंत
• तारण : मालमत्तेच्या सुमारे १.५ पट

जेव्हाही आपल्याला आर्थिक सहाय्याची गरज भासेल, तेव्हा आपण उद्योजकांसाठी तारणासहित व्यावसायिक कर्जाचा विचार करा. आपल्या निगमिय प्रकल्पांसाठी आमची तारणासहित व्यावसायिक कर्जे आपल्याला पुरेसे आर्थिक साहाय्य करू शकतील.

तपशील :

• आर्थिक साहाय्य : आपल्या मालमत्तेनुसार
• मुदत : आपल्या व्यवसाय चक्रानुसार ७ वर्षांपर्यंत
• तारण : मालमत्तेच्या सुमारे १.५ पट

आत्ता अर्ज करा

प्रश्न

०२२- ६६३२-७९४० ह्या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. आपल्या शंका आपण [email protected]ह्या इमेलवर सुद्धा पाठवू शकता .
आपली गरज, पत मूल्यमापन व परतफेडीची क्षमता ह्यावर प्रकल्प कर्जाचे प्रमाण अवलंबून आहे. मात्र रु ४० कोटी ही त्याची कमाल मर्यादा आहे.
आम्ही अनेक स्वरुपाची तारणे स्वीकारतो. ह्यामध्ये जमीन व स्थावर संपत्ती, यंत्रे, उपकरणे, मुदतठेवी, ठेव प्रमाणपत्रे, किसान विकास पत्रे, राष्ट्रीय बचत पत्रे, केंद्र व राज्य सरकारांनी जारी केलेले रोखे, सोने व अन्य रोख समतूल्य तारण, विमा पॉलिसी व अन्य तारणांचा समावेश आहे.
सर्व बाबी योग्य असल्यास प्रकल्प कर्जाची प्रक्रिया कामकाजाच्या २० दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल.
आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार) आपल्याला सामिकृत हप्ता, एकरकमी परतफेड किंवा बलुनिंग परतफेडीचे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. पुढील तारखांचे धनादेश, इलेक्ट्रॉनिक जमा प्रणाली सूचना किंवा इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण हे परतफेडीचे मान्य स्वीकारार्ह मार्ग आहेत.
होय, आपण प्रकल्प कर्जाची मुदतपूर्व परतफेड करू शकता. मात्र मुद्दल रकमेवर २% मुदतपूर्व बंद शुल्क लागू राहील.
०२२- ६६३२-७९४० ह्या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. आपल्या शंका आपण [email protected]ह्या इमेलवर सुद्धा पाठवू शकता.
आपली गरज, पत मूल्यमापन व परतफेडीची क्षमता ह्यावर उपकरण कर्जाचे प्रमाण अवलंबून आहे. मात्र रु २५ कोटी ही त्याची कमाल मर्यादा आहे.
आम्ही अनेक स्वरुपाची तारणे स्वीकारतो. ह्यामध्ये जमीन व स्थावर संपत्ती, यंत्रे, उपकरणे, मुदतठेवी, ठेव प्रमाणपत्रे, किसान विकास पत्रे, राष्ट्रीय बचत पत्रे, केंद्र व राज्य सरकारांनी जारी केलेले रोखे, सोने व अन्य रोख समतुल्य तारण, विमा पॉलिसी व अन्य तारणांचा समावेश आहे.
सर्व बाबी योग्य असल्यास उपकरण खरेदी करण्यासाठी कर्जाची प्रक्रिया कामकाजाच्या १० दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल.
(आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार) आपल्याला सामिकृत हप्ता, एकरकमी परतफेड किंवा बलुनिंग परतफेडीचे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. पुढील दिनांकाचे धनादेश, इलेक्ट्रॉनिक जमा प्रणाली सूचना किंवा इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण हे परतफेडीचे मान्य स्वीकारार्ह मार्ग आहेत.
होय, आपण प्रकल्प कर्जाची मुदतपूर्व परतफेड करू शकता. मात्र मुद्दल रकमेवर २% मुदतपूर्व बंद शुल्क लागू राहील.
०२२- ६६३२-७९४० ह्या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. आपल्या शंका आपण [email protected]ह्या इमेल वर सुद्धा पाठवू शकता .
आपली गरज, पत मूल्यमापन व परतफेडीची क्षमता ह्यावर निगमीय कर्जाचे प्रमाण अवलंबून आहे. मात्र रु २५ कोटी ही त्याची कमाल मर्यादा आहे.
आम्ही अनेक स्वरुपाची तारणे स्वीकारतो. ह्यामध्ये जमीन व स्थावर संपत्ती, यंत्रे, उपकरणे, मुदतठेवी, ठेव प्रमाणपत्रे, किसान विकास पत्रे, राष्ट्रीय बचत पत्रे, केंद्र व राज्य सरकारांनी जारी केलेल्या प्रतिभूती, सोने व अन्य रोख समतुल्य तारण, विमा पोलिसी व अन्य तारणांचा समावेश आहे.
सर्व बाबी योग्य असल्यास निगमीय कर्जाची प्रक्रिया १० कार्य दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल.
(आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार) आपल्याला सामिकृत हप्ता, एकरकमी परतफेड किंवा बलुनिंग परतफेडीचे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. पुढील तारखांचे धनादेश, इलेक्ट्रॉनिक जमा प्रणाली सूचना किंवा इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण हे परतफेडीचे स्वीकारार्ह मार्ग आहेत.
होय, आपण निगमीय कर्जाची मुदतपूर्व परतफेड करू शकता. मात्र मुद्दल रकमेवर २% पुरोबंध शुल्क लागू राहील.
आमच्या सोप्या सुरक्षित जलद भ्रमणध्वनी अनुप्रयोग (mobile app ) किंवा महाजाल पृष्ठाद्वारे (webpage) अर्ज करता येईल. तुम्ही [email protected]या पत्त्यावर ईमेलही पाठवू शकता.
आपली गरज, आपल्या व्यवसायातील रोकड प्रवाह व मालमत्तेचे मूल्यमापन यानुसार आम्ही आपणास जास्तीत जास्त कर्ज रक्कम देण्याचा प्रयत्न करतो.
कोणताही बोजा नसलेली निवासी, व्यापारी औद्योगिक व जमीन संपत्ती संपार्श्विक तारण म्हणून स्वीकारली जाऊ शकते.
आपल्याला मंजूर झालेली कर्ज पात्रता रक्कम आपणास ऑनलाईन कळविण्यात येईल. आपले तारण व्यवसाय कर्ज हे संपर्श्विक तारणाच्या आधारावर प्रक्रिया करण्यात येईल, हे आपणास माहीत आहेच. त्यामुळे आपल्या संपर्श्विक तारणाचे मूल्यमापन व मालमत्तेचे दस्तऐवज प्राप्त होऊन मालकीची खातरजमा करण्यास कामकाजाचे ३-४ दिवस लागतील. संपर्श्विक तारणाची खातरजमा केल्यावर कर्ज वितरीत करण्यास ४८ तास लागतील.
मात्र तारणाशिवाय असलेले व्यावसायिक कर्ज दस्तऐवजांची छाननी झाल्यावर ४८ तासात करण्यात येईल.
ज्यांना व्यवसायाचा विस्तार करावयाचा आहे अशा व्यक्तिगत, एकल मालकी संस्था, भागीदारी संस्था, खासगी (प्रायव्हेट) व सार्वजनिक (पब्लिक) लिमिटेड कंपन्या कर्जासाठी अर्ज करू शकतात.
अर्जामध्ये कर्जासाठी जो उद्देश नमूद केला आहे, त्याच उद्देशार्थ कर्ज रक्कम वापरणे आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे खेळते भांडवल, व्यवसाय विस्तार, कर्ज प्रतीयोजन व उपकरण खरेदी ह्यासाठी आम्ही कर्जे देतो,
परतफेडीसाठी आम्ही NACH ला प्राधान्य देतो, मात्र त्याबाबत आम्ही लवचिकता राखतो व पुढील तारखांचे धनादेश स्वीकारतो
(आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार) आपल्याला सामिकृत हप्ता, एकरकमी परतफेड किंवा बलुनिंग परतफेडीचे पर्याय उपलब्ध आहेत.
माझ्याकडे अतिरिक्त रक्कम असल्यास मला मुदतपूर्व परतफेड करता येते का? /div>
ऑनलाईन सादर केलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी व त्याबाबतचे दस्तऐवज घेण्यासाठी आमचा प्रतिनिधी आपणाशी संपर्क साधेल. माहितीची खातरजमा झाल्यावर कर्जाच्या वितरणाची प्रक्रिया आम्ही करू. दस्तऐवजाची खातरजमा केल्यावर कर्जाची रक्कम कमी करण्याचा किंवा कर्ज नाकारण्याचा अधिकार महिंद्र फायनान्स राखून ठेवत आहे.
आपण ऑनलाईन सादर केलेल्या माहितीची दस्तऐवजांवरून खातरजमा होत असल्यास, आपल्या कर्ज पात्रता रकमेत सहसा बदल होणार नाही. मात्र दस्तऐवजाची खातरजमा केल्यावर कर्जाची रक्कम कमी करण्याचा किंवा कर्ज नाकारण्याचा अधिकार महिंद्र फायनान्स राखून ठेवत आहे.
आपल्या सादर माहितीची गोपनीयता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे व कर्ज मंजुरीसाठी व नियामक / वैधानिक दिशानिर्देशानुसार आवश्यक माहिती वैधानिक प्राधिकरणाला देण्यात येईल.
महिंद्र फायनान्स व त्यांचे प्रतिनिधी माहितीसाठ्याच्या सुरक्षिततेबाबत निर्देशांचे कसोशीने पालन करतात. कर्ज मूल्यमापनाच्या व मंजुरीच्या संपूर्ण प्रक्रियेत खात्याची ओळख व सांकेतिक शब्द महिंद्र फायनान्सच्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या माहिती प्रणालीत साठविण्यात येत नाहीत. सदर प्रक्रियेत कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. खात्याची ओळख व सांकेतिक शब्द फक्त बँक प्रणालीतून माहिती स्वयंचलित पद्धतीने काढण्यासाठी करण्यात येतो. मात्र कोणत्याही कारणाने आपण खात्याची ओळख व सांकेतिक शब्द प्रविष्ट करू इच्छित नसल्यास आपण बँक खात्याचे विवरण बँकेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून ते आमच्या भ्रमणध्वनी अनुप्रणाली किंवा संकेतस्थळावर अपलोड करू शकता.
अर्ज सादर करताना आपण आपल्या अर्जात बदल करू शकता. मात्र ह्याबाबत आपणास काही अडचणी असल्यास आपण आम्हाला संपर्क साधून आमची मदत घेऊ शकता. आपल्याला मदत करण्यास आम्हाला आनंदच वाटेल.

शंकासमाधानाने आपली समस्या सुटत नसल्यास १८००८४३९२४० ह्या आमच्या मोफत दूरध्वनी क्रमांकावर आपण
सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:०० ते सायंकाळी ७:०० व शनिवारी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० पर्यंत संपर्क
साधू शकता किंवा आपल्या शंका / समस्या आपण [email protected] ह्या इमेलवर सुद्धा पाठवू शकता

०२२- ६६३२-७९४० ह्या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. आपल्या शंका आपण [email protected]ह्या इमेलवर सुद्धा पाठवू शकता
आपली गरज, पत मूल्यमापन व भाड्याचे मूल्य ह्यावर भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्जाचे प्रमाण अवलंबून आहे. मात्र रु २५ कोटी ही त्याची कमाल मर्यादा आहे.
भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्जामध्ये ज्या मिळकतीच्या भाड्याची वटवणी करण्यात येणार आहे, ती तारण राहील.
सर्व बाबी योग्य असल्यास भाडे व भाडेपट्टा वटवणी कर्जाची प्रक्रिया १० कार्य दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल.
ज्या भाडे व भाडेपट्टा वटवणी करण्यात येणार आहे, त्याच्या चक्राशी परतफेड जुळवून घेण्यात येईल.
होय, आपण कर्जाची मुदतपूर्व परतफेड करू शकता. मात्र मुद्दल रकमेवर पुरोबंध शुल्क लागू राहील.

आपल्या ईएमआयचा हिशोब करा

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

loan process
1
अर्ज करा

अर्ज करा

2
आपले उत्पादन
निवडा

आपले उत्पादन
निवडा

3
मंजूर करून
घ्या

मंजूर करून
घ्या

4
आपले कर्ज मंजूर
आपले कर्ज मंजूर
वितरीत करून घ्या

आपले कर्ज मंजूर
आपले कर्ज मंजूर
वितरीत करून घ्या

Simple loan

application

process

आत्ता अर्ज करा

mBlogs

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000