संक्षिप्त आढावा

ग्रामीण जीवनमान पूर्ण बदलून टाकणे आणि आपल्या सभोवती असणार्‍या समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणणे या संकल्पाने महिन्द्रा फायनान्सने आपला कार्यप्रवास १९९१ मध्ये सुरू केला. ग्रामीण भागातील समाजाला सशक्त बनवणे आणि त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करुन देण्यास मदत करणे यासाठी हा प्रयत्न आहे. महिन्द्राने आपल्या सीएसआर मिशनमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्या संदर्भातील तिसरा राईज पिलर अंगिकारलेला आहे. महिन्द्रा फायनान्सने घेतलेला प्रत्येक पुढाकार हा मर्यादा न स्वीकारणे, वैकल्पिक विचार आणि सकारात्मक बदल घडवून आणणे या तीन पिलर्स मागील विचारप्रक्रियेचे मूर्तीमंत उदाहरण आहे.

csr-policy-div

सीएसआर पॉलिसी

आमची सांघिक सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पोन्सिबिलिटी – सीएसआर) म्हणून, आम्ही समाजाच्या, समुदायाच्या आणि पर्यावरणाच्या हितासाठी पुढाकार घेऊन त्यासाठीचे उपक्रम सक्रियपणे अंमलात आणतो.

सीएसआर व्हिडिओ

csr-policy-div

सीएसआर अहवाल

सीएसआर अहवाल आर्थिक वर्ष 2015-16

सीएसआर अहवाल आर्थिक वर्ष 2014-15

अधिक जाणून घ्या

सीएसआरची लक्ष केन्द्रित करण्याची मुख्य क्षेत्रे

पुरस्कार और मान्यता

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इमेल पत्ता: [email protected]

टोल फ्री क्रमांक:
1800 233 1234 (सोम – शनि, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत)

व्हॉट्सअ‍ॅप नंबर: +91 7066331234

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स

Calculate Your EMI

  • Diverse loan offerings
  • Less documenation
  • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

वर
fraud DetectionFraud Advisory MF - Whatsapp ServiceWhatsApp
*