वैशिष्ट्ये व फायदे

पात्रता

वय वर्ष २१ ते ५८ वयोगटातील सर्व ग्राहक

आवश्यक दस्तऐवज

Disclaimer: MMFSL reserves the right to approve/disapprove the loan after the submission of documents.

प्रश्न

वाहनाचे मूल्य व पार्श्वभूमीनुसार कर्ज पात्रतेवर अर्थ साहाय्याची रक्कम अवलंबून आहे
उपकरणाच्या मूळ उत्पादकाद्वारे प्रमाणित जोडणी असल्याशिवाय आम्ही कोणत्याही सुट्या उपकरणासाठी कर्ज देत नाही.
देऊ केलेले व्याजदर हे वाजवी व ग्राहकाचे ठिकाण, कर्जाची मुदत व ग्राहकाची पार्श्वभूमी ह्यावर अवलंबून आहेत
महिंद्र फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कमाल कालावधी पाच वर्षे असतो
आवश्यक असे सर्व दस्तऐवज सादर केल्यावर कामकाजाच्या एका दिवसात मंजुरी देण्यात येते. आवश्यक दस्तऐवजांच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.आवश्यक असे सर्व दस्तऐवज सादर केल्यावर कामकाजाच्या एका दिवसात मंजुरी देण्यात येते. आवश्यक दस्तऐवजांच्या माहितीसाठी
होय, केलेल्या करारांच्या प्रती आपणास देण्यात येतील.
नाही आम्हाला कोणत्याही संपर्श्विक तारणाची गरज नाही.
ह्यासाठी प्रथम आमच्या सर्वात जवळच्या शाखांना आपण विनंती करू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
होय, आपण समिकृत मासिक हप्ते कुठल्याही शाखेत भरणा करू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
अर्थसहाय्य करारानुसार खाते मुदतीआधी बंद होणे अपेक्षित नाही. मात्र आपल्या विनिर्दिष्ट विनंतीला अनुसरुन आपणास आवश्यक भरणा रक्कम कळवू आणि ती प्रेषित केल्यावर आवश्यक ते समाप्ती दस्तऐवज आपणास जारी केले जातील.
करारानुसार शेवटचा हप्ता व अन्य देय रकमांचा भरणा केल्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दस्तऐवजांच्या सहित सर्व दस्तऐवज जारी करून आपल्या पत्त्यावर सोपविण्यात येतील
समाप्ती पत्र
प्रादेशिक परिवहन कार्यालयाला संबोधित ना हरकत प्रमाणपत्र
विम्याचे पृष्ठांकन रद्दीकरण पत्र
आपण ज्या शाखेत नेहमी व्यवहार करता, त्या शाखेस आपण पत्त्यात झालेला बदल सूचित करू शकता. तसेच आपण आम्हाला [email protected] ह्या ईमेलवर कळवू शकता.
नाही, सर्वसमावेशक विमा कवच आवश्यक आहे.
आम्ही असा कोणताही आग्रह धरत नाही, पण कृपया सर्वसमावेशक विमा वेळेवर विकत घेण्याची व्यवस्था करावी व पौलीसीच्या पृष्ठांकन प्रत आम्हाला आणून देण्याची काळजी घ्यावी. मात्र मासिक हप्त्यांच्या सोबतच आपण विम्याचे अधिमूल्य अदा केल्यास आम्ही आपल्या विम्याच्या गरजांची काळजी घेऊ
प्रत्येक कर्जदाराला त्याच्या गरजेनुसार सोयीची व सुखादायक परतफेडीची नाविन्यपूर्ण लवचिक मुदत आम्ही आखून देत असतो. उत्पादनानुसार आम्ही मासिक, त्रैमासिक व अर्धवार्षिक परतफेडीची वेळापत्रके आखून देतो.
loan process
1
आत्ता अर्ज करा

आत्ता अर्ज करा

2
तुमचं
प्रॉडक्ट निवडा

तुमचं
प्रॉडक्ट निवडा

3
मंजुरी
घ्या

मंजुरी
घ्या

4
आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

आपले कर्ज मंजूर
व वितरीत
करून घ्या

कर्जासाठी

अर्ज करण्याची

सोपी प्रक्रिया

येथे अर्ज करा

एमब्लॉग्स

ग्राहक बोलणे

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

• Diverse loan offerings
• Less documenation
• Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000

Fraud AdvisoryContact ServiceWhatsApp