mBlogs

प्रश्न

 • faqsबहुउपयोगी वाहन कर्ज
 • faqsदुचाकी वाहन कर्जे
 • faqsट्रॅक्टर कर्जे
 • faqsतीन चाकी वाहन कर्जे
 • faqsवापरलेल्या चारचाकी वाहनांसाठी कार
 • faqsव्यक्तिगत कर्जे
 • faqs गृह कर्जे
 • faqsव्यावसायिक वाहन कर्जे
 • faqsचारचाकी कार कर्जे
 • faqsरोखीकरण उपाय
 • faqsक्रेडिट आणि कर्ज सोल्यूशन्स
 • faqsमुदत ठेव
 • faqsम्युच्युअल फंड
 • faqsगुंतवणूकदार विभाग
-बहुउपयोगी वाहन कर्ज

Q1: बहुउपयोगी वाहनांसाठी जास्तीत जास्त किती अर्थसहाय्य उपलब्ध होऊ शकते ?

वाहनाची किंमत व पार्श्वभूमीनुसार कर्ज पात्रतेवर अर्थसहाय्याची रक्कम अवलंबून आहे

Q2: आपण फक्त बहुउपयोगी वाहनासाठीच कर्ज देता की सुट्या उपकरणांसाठी सुद्धा देता ?

उपकरणाच्या मूळ उत्पादका (OEM) द्वारे प्रमाणित जोडणी असल्याशिवाय आम्ही कोणत्याही सुट्या उपकरणासाठी कर्ज देत नाही.

Q3: बहुउपयोगी वाहन कर्जाचा व्याज दर किती आहे ?

देऊ केलेल्या व्याजाचा दर हा वाजवी असतो व तसेच तो ग्राहकाचे ठिकाण, कर्जाची मुदत व ग्राहकाची पार्श्वभूमी ह्यावर अवलंबून असतो.

Q4: कर्जाचा परतफेडीचा कमाल कालावधी किती आहे ?

महिन्द्रा फायनान्स कडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कमाल कालावधी पाच वर्षे असतो

Q5: कर्ज मंजूर व्हायला किती कालावधी लागतो ?

आवश्यक असलेले सर्व दस्तऐवज सादर केल्यावर मंजुरी एका कामकाजीय दिवसात देण्यात येते. आवश्यक दस्तऐवजांच्या माहितीसाठी इथे क्लिक करा. (‘आवश्यक विभाग दस्तऐवज’ मध्ये स्क्रोल करा ) click here.

Q6: माझ्या माहितीसाठी रीतसर भरलेल्या कराराची प्रत आपण मला देणार का ?

होय, कर्ज दिल्यानंतर, केलेल्या कराराची प्रती आपणास देण्यात येईल.

Q7: बहुउपयोगी वाहनासाठी कर्ज घेण्यास आपणास संपर्श्विक(दुसऱ्या) तारणाची गरज आहे काय ?

नाही आम्हाला कोणत्याही संपर्श्विक (दुसऱ्या) तारणाची गरज नाही.

Q8: आपणास जामिनाची नेहमीच गरज असते काय ?

नेहमीच नाही.

Q9: माझे पुढील तारखेचे धनादेश मला बदलायचे असतील तर काय करावे लागेल ?

ह्यासाठी, प्रथम आमच्या सर्वात जवळच्या शाखांना आपण विनंती करू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Q10 मासिक हप्ते मी कुठल्याही शाखेत भरू शकतो काय ?

होय, आपण समिकृत मासिक हप्ते(ईएमआय) आमच्या कुठल्याही शाखेत भरू शकता. आमच्या शाखांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Q11 मला खाते आधी बंद करायचे असल्यास , त्यासाठी प्रक्रिया काय आहे ?

अर्थसहाय्य करारानुसार, खाते मुदतीआधी बंद होणे अपेक्षित नाही. मात्र आपल्या विनिर्दिष्ट विनंतीला अनुसरुन, आपणास आवश्यक भरणा रक्कम कळवू आणि ती प्रेषित केल्यावर आवश्यक ते समाप्ती दस्तऐवज आपणास दिले जातील.

Q12 माझ्या कराराचा कालावधी संपल्यानंतर मी काय करायला हवे ?

करारानुसार शेवटचा हप्ता व अन्य देय रकमांचा भरणा केल्यावर, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या(RTO) दस्तऐवजांच्या सहित सर्व दस्तऐवज जारी करून आपल्या पत्त्यावर वितरित करण्यात येतील.

Q13 समाप्तीच्या वेळेस मला कोणते दस्तऐवज लागतील?

समाप्ती पत्र

प्रादेशिक परिवहन कार्यालयाला संबोधित ना हरकत प्रमाणपत्र

विम्याची मान्यता रद्द करण्याचे पत्र

Q14 पत्ता बदलायचा असल्यास मी काय करावे ? मी कोणाला कळवावे ?

आपण ज्या शाखेत नेहमी व्यवहार करता, त्या शाखेस आपण पत्त्यात झालेला बदल सूचित करू शकता. तसेच आपण आम्हाला ह्या ईमेल वर कळवू शकता.

Q15 तृतीय पक्ष विमा पुरेसा आहे काय ?

नाही, सर्वसमावेशक विमा कवच आवश्यक आहे.

Q16 १६ आपल्या विमा एजंटकडुनच विमा घ्या, असा आपला आग्रह असतो काय ? मी माझ्या विम्याची जबाबदारी स्वत: घेऊ शकतो काय ?

आम्ही असा कोणताही आग्रह धरत नाही, पण कृपया सर्वसमावेशक विमा वेळेवर विकत घेण्याची व्यवस्था करावी व पॉलीसीची(विम्याची) पृष्ठांकन प्रत आम्हाला आणून देण्याची काळजी घ्यावी. मात्र, मासिक हप्त्यांच्या सोबतच आपण विम्याचा हप्ता भरल्यास आम्ही आपल्या विम्याच्या गरजांची काळजी घेऊ.

Q17 छोट्या व मध्यम वाहनांच्या कर्जाची मुदत किती असते ?

प्रत्येक कर्जदाराला त्याच्या गरजेनुसार सोयीची व सुखादायक परतफेडीची नाविन्यपूर्ण व परिवर्तनशील मुदत आम्ही आखून देत असतो. उत्पादनाच्या प्रकारानुसार आम्ही मासिक, त्रैमासिक व अर्धवार्षिक परतफेडीची वेळापत्रके आखून देतो.

+दुचाकी वाहन कर्जे
+ट्रॅक्टर कर्जे
+तीन चाकी वाहन कर्जे
+वापरलेल्या चारचाकी वाहनांसाठी कार
+व्यक्तिगत कर्जे
+ गृह कर्जे
+व्यावसायिक वाहन कर्जे
+चारचाकी कार कर्जे
+देयके वटवणी
+औद्योगिक प्रकल्प अर्थसहाय्य
+उपकरण खरेदीसाठी अर्थसाहाय्य
+निगमिय कर्जे
+तारणासहित व्यवसाय कर्ज
+भाडे व भाडेपट्टा वटवणी योजना
+ मुदत ठेव
+ म्युच्युअल फंड
+कंपनी बाबतची माहिती
+इक्विटी समभागबाबत
+गुंतवणूकदारांसाठी महत्वाची माहिती
+समभागांचे हस्तांतरण
+समभागांचे प्रेषण
+समभागांचे डीमॅट रूपांतरण
+समभाग धारणात नामनिर्देशन
+समभाग प्रमाणपत्रे गहाळ होणे
+पत्त्यातील बदल
+लाभांशाचे प्रदान
+पर्यावरणपूरक उपक्रम
+ संकीर्ण

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

 • Diverse loan offerings
 • Less documenation
 • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000