फसवणुकीबाबत सावध करणारे पृष्ठ

प्रिय ग्राहक,

आमच्या दैनंदिन कामकाजासाठी आम्ही इंटरनेटवर अवलंबून आहोत. या सोयीसोबतच फसवणूक करणाऱ्यांनाही प्रवेश मिळतो कारण आर्थिक फसवणूक करण्यासाठी घोटाळेबाज इंटरनेटचा वापर करतात. अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे

लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे

  • प्रक्रिया शुल्क अथवा लॉगिन शुल्कासाठी महिंद्रा & महिंद्रा फायनान्शियल सर्व्हीसेस (MMFSL) यांच्याकडून रोख स्वरुपात रकम स्वीकारली जात नाही, तसेच या माध्यमातून कोणतेही व्यवहार करण्यास कंपनी प्रोत्साहन देत नाही.
  • MMFSL कधीही ग्राहकांना एखाद्या व्यक्तिगत खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करायला सांगत नाही.
  • अनोळखी त्रयस्थ यंत्रणेमार्फत प्राप्त झालेल्या लिंक अथवा अटॅचमेंट उघडताना काळजी घ्या.
  • कोणत्याही अनोळखी इसमाकडे अथवा संशयास्पद साईटवर तुमचे फोटो ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, अशी व्यक्तिगत कागदपत्रे अथवा व्यक्तिगत माहिती देऊ नका.

तुम्हाला संशयास्पद हालचाली आढळून आल्यास किंवा एखाद्या फसवणुकीबाबत माहिती द्यायची असल्यास कृपया त्याबद्दल आम्हाला [email protected] येथे लेखी कळवावे किंवा आमच्या टोल-फ्री क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधावा.

तुम्हाला आमच्या नजीकच्या शाखा कार्यालयास भेट द्यावयाची असल्यास (आमच्या mahindrafinance.com/branch-locator) या ब्रांच लोकेटरच्या माध्यमातून नजीकची शाखा शोधा)

तसेच कृपया लक्षात घ्यावे की www.mahindrafinance.com. ही आमची अधिकृत वेबसाईट आहे. कृपया इतर नावे असलेल्या खोट्या वेबसाईट्सना बळी पडू नका.

BE(A)WARE हा रि झर्व्ह बँकेच्या लोकपालांचा एक नवीन उपक्रम आहेजो कि मतीची

BE(A)WARE हा रि झर्व्ह बँकेच्या लोकपालांचा एक नवीन उपक्रम आहेजो कि मतीची जास्तीत जास्त व्यावहारि क माहि ती प्रदान करतो, वि शषे त: ज्यांना आर्थि कर्थि व्यवहारांच्या डि जि टल आणि इलेक्ट्रॉनि क पद्धतींचा अनभु व नाही, कींवा जेफारसेअनभु वी नाहीत अशा लोकांची फसवणकू आणि त्यांची दि शाभलू करण्यासाठी अवलबं लेल्या पद्धतींबद्दल लोकांमध्येजागरुकता नि र्मा ण करणे, तसेच आर्थि कर्थि व्यवहार करताना घ्यावयाच्या खबरदारीची माहि ती देणेहा या पस्तिुस्ति केचा उद्देश आहे. हेएखाद्याची वयै क्ति क माहि ती, वि शषे तः आर्थि कर्थि माहि ती, नेहमी गोपनीय ठेवण्याची, अनोळखेकॉल्स / ईमेल / मेसेजपासनू सावध राहणे, आर्थि कर्थि व्यवहार करताना योग्य ती काळजी घेणेआणि सरुक्षि त क्रेडन्शिेन्शि यल / पासवर्ड वेळोवेळी बदलणेयावर जोर देत.टायटल जागरूक राहा आणि सावध रहा!


इंग्रजीत वाचा सविस्तर वाचा

फसवणूक सल्लागार अहवाल

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

  • Diverse loan offerings
  • Less documenation
  • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000