Inclusive Buisness Model for Value Creation
ग्राहकाचा गत आर्थिक इतिहास पाहण्यापेक्षा त्याच्या संभाव्य कमाई शक्तीचे मूल्यमापन करून त्याला निर्वाह निर्मितीक्षम बनविणे.
ग्रामीण भारतातील गरजा भागविण्यासाठी सानुकूलित उत्पादने, लवचिक परतफेड वेळापत्रक आणि ग्राहकांना भागीदारी ऑफर करणे.
समुदायांमध्ये आर्थिक साक्षरतेची माहिती देणे आणि उपजीविकेचे साधन, आरोग्य व शिक्षण यांवर लक्ष केंद्रीत करणे.
पारंपारिक बँकिंग क्षेत्राच्या अंतर्गत न येणार्या भारताच्या ग्रामीण आणि निम-शहरी भागांवर लक्ष केंद्रीत करणे.
स्थानिक लोकांना कामावर घेणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, बाजार आणि ग्राहकांची अधिक चांगली समज.
लोकल सप्लायर्सना प्राधान्य ज्यायोगे व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊन आणि सतत काम दिल्याने त्यांच्या सेवा स्तरांत सुधारणा.
जनता | प्लॅनेट | फायदा |
---|---|---|
भागधारकांना वृद्धी करण्यासाठी सक्षम करणे
|
पर्यावरण चैतन्यदायी करणे / पर्यावरणाचा कायाकल्प करणे
|
शाश्वत व्यवसाय बांधणी
|
फिनान्शिअल सर्व्हिसेस सेक्टर सस्टेनेबिलिटी कौन्सिल ही मुख्य टीम मधील सदस्यांची मिळून बनलेली असते. ही परस्पर संबंधित कार्यक्षेत्रे असलेली आर्थिक सेवा क्षेत्रातील वरिष्ठ व्यवस्थापनातील 8 सदस्यांची मिळून बनलेली टीम आहे. आर्थिक सेवा क्षेत्रातील मुख्य टीम प्रत्येक तिमाहीत एकदा भेटते.
मुख्य टीम |
कौन्सिलच्या मुख्य टीममध्ये प्रतिनिधित्व असलेले मुख्य विभाग:
|
आर्थिक सेवा क्षेत्र |
महिन्द्रा ग्रुपचे आर्थिक सेवा क्षेत्र दीर्घकालीन आर्थिक मूल्य निर्मितीसह जनसमुदायाचे आणि पर्यावरणाचे कल्याण यांना एकत्र आणते. ते समाज आणि पर्यावरणाकडून जे घेते त्यापेक्षा जास्त परत देण्यासाठी प्रयत्नशील असते आणि त्यामुळे एक सकारात्मक बदल घडून येतो. |
कर्मचार्यांनी जबाबदार पद्धतींचा अंगीकार करावा ज्या आपल्या आजूबाजूच्या समाजाचे तसेच संपूर्ण पृथ्वीचे हित वृद्धिंगत करतील या उद्देशाने त्यांना सचेत आणि प्रोत्साहित करण्यासाठी शाश्वतता (Sustainability) आणि सीएसआर (CSR) टीमने ‘#आयएमरिस्पॉनसिबल’ हे कॅम्पेन सुरू केलेले आहे.
चांगल्या कृती करीत राहण्याची मालकी घेणे हा या पुढाकाराचा उद्देश आहे.
आम्ही, लागू असलेल्या नियम आणि मार्गदर्शक तत्वाला अनुसरून, माहिती तंत्रज्ञान मालमत्ता विल्हेवाट पॅलिसीचे पालन करतो.
१००% ई-कचर्याची नियमावलीनुसार व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आमच्या मुंबईतील एमआयबीएल मुख्य कार्यालयात ३१० विद्यमान दिव्यांच्या जागी एलईडी दिवे लावले परिणामी ३२,००० केडब्ल्यूएच विजेची बचत झाली. विजेच्या या कमी वापरामुळे जीएचजी उत्सर्जन कमी होण्यास सुद्धा हातभार लागला आहे.
काय महत्वाचे आहे हे समजून घेणे
भौतिकता समजून घेतल्याने आपल्या मूल्य साखळीतील महत्वाच्या मुद्द्यांना अग्रक्रम देण्यास आपण सक्षम होतो. खाली दर्शविलेली भौतिकता सारणी आमचे २०१६ ची भौतिकता मूल्यमापनाचा परिणाम प्रतिबिंबीत करते.
भागधारकांसाठी सर्वोच्च प्राधान्य असलेले आणि आमच्या व्यवसायावर फार मोठा अंदाजित प्रभाव पाडू शकणारे विषय चार्टच्या उजवीकडे अगदी वरच्या स्थानी दिसून येतात.
Email: [email protected]
Toll free number: 1800 233 1234 (सोमवार-रविवार, सकाळी 8 ते रात्री 10)
(Except National Holidays)
WhatsApp number: 7066331234
इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी
For illustration purpose only
Total Amount Payable
50000