पुरस्कार आणि मान्यता


Award Institute
‘ग्रेट प्लेस टू वर्क’ ® इन्स्टीट्यूट इंडीयाकडून भारतातील काम करण्याच्या उत्कृष्ट जागांच्या यादीमध्ये सलग ४ वर्षे एमएमएफएसएलचा समावेश. यावर्षी २०१९ मध्ये काम करण्याच्या उत्कृष्ट जागांचे सर्वेक्षण २०१९ यामध्ये महिंद्रा फायनान्सचा ८ वा क्रमांक काम करण्याची उत्कृष्ट जागा
बीएफएसआय २०१९ मधील भारतातील सर्वोत्तम काम करण्याची जागाः ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टीट्यूटकडून बीएफएसआय उद्योगामध्ये भारतातील सर्वोत्तम काम करण्याच्या २० जागांच्या यादीमध्ये महिंद्रा फायनान्सचा समावेश. बीएफएसआय मधील भारतातील सर्वोत्तम काम करण्याची जा
२०१९ मधील आशियातील ११ वी सर्वोत्तम काम करण्याची जागाः ‘२०१९ मधील आशियातील २५ सर्वोत्तम काम करण्याच्या जागां’पैकी एक असा महिंद्रा फायनान्सचा सन्मान. ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ ® या जागतिक स्तरावरील संशोधन व सल्लागार संस्थेमार्फत हा अभ्यास करण्यात आला. ‘ग्रेट प्लेस टू वर्क’चे प्रतिनिधित्व असलेल्या आशिया क्षेत्रातील ८ देशांमधील या सर्वेक्षणामध्ये १६ लाखांपेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले. काम करण्याची उत्कृष्ट जागा
फोर्ब्ससोबत भागीदारीत ‘ग्रेट पीपल मॅनेजर्स’ अभ्यासामध्ये आघाडीच्या ५० ग्रेट पीपल मॅनेजर कंपन्यांमध्ये महिंद्रा फायनान्सचा समावेश करण्यात आला आहे. ‘ग्रेट पीपल मॅनेजर्स’ अभ्यास
महिंद्रा फायनान्सने २०१९ या वर्षासाठीचा इंडीयन ऑईल लॉजिस्टीक्स सीव्ही फायनान्सर पुरस्कार जिंकला आहे. इंडीयन ऑईल लॉजिस्टीक्स अवॉर्ड सीव्ही फायनान्सर ऑफ द इयर २०१९
२ ऑगस्ट २०१९ रोजी महिंद्रा फायनान्सने एऑनचा ‘सर्वोत्कृष्ट नियोक्ता’ पुरस्कार जिंकला. कर्मचाऱ्यांच्या पसंतीचा नियोक्ता या निकषावर आपले मूल्यमापन करण्यासाठी १२५ पेक्षा अधिक संस्थांनी या अभ्यासामध्ये भाग घेतला. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अनुभवावर आधारित गुण, सीईओचा उद्देश आणि एचआर पद्धतींची आखणी यांवर आधारित निकाल लावण्यात आले. अनॉन
मानवी कल्याणाच्या कारणासाठी उत्तम संसाधन वापरामध्ये सहभागी झाल्याबद्दल महिंद्रा फायनान्सचा आयडीएफ सीएसआर पुरस्कार २०१९ देऊन सन्मान करण्यात आला. आयडीएफ सीएसआर पुरस्कार २०१९
प्रख्यात एफटीएसई-फोर-गुड इंडेक्स सिरीजचा घटक म्हणून महिंद्रा फायनान्सचा समावेश. यामध्ये झालेली निवड म्हणजे एमएमएफएसएलच्या पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय (ईएसजी) कामगिरीतील सातत्यपूर्ण नेतृत्वाचा पुरावा आहे. ८६ ईएसजी डेटा पॉइंटच्या मूल्यमापनाद्वारे निवड करण्यात आलेल्या कंपन्याचा या इंडेक्समध्ये समावेश होतो. एफटीएसई-फोर-गुड
नव्याने उदयाला येत असलेल्या बाजारपेठांच्या वर्गवारीमध्ये, डाऊ जोन्स सस्टेनॅबिलिटी इंडेक्स (डीजेएसआय) या संस्थात्मक जबाबदारी आणि शाश्वतता यांच्या सर्वांत प्रतिष्ठीत जागतिक क्रमवारीमध्ये महिंद्रा फायनान्सने सलग ७ व्या वर्षी स्थान प्राप्त केले आहे. डीजेएसआयच्या नव्याने उदयाला येत असलेल्या बाजारपेठांच्या वर्गवारीमध्ये निवड झालेल्या १२ भारतीय कंपन्यांमध्ये महिंद्रा फायनान्स ही भारतातील एकमेव बीएफएसआय कंपनी आहे. डाऊ जोन्स सस्टेनॅबिलिटी इंडेक्स
२५ नोव्हेंबर २०१९ रोजी दिल्लीमधील एका पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये एमएमएफएसएलला एक्सेलन्स इन कॉस्ट मॅनेजमेंट - एफ २०१८ मधील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दी इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडीया
एबीपी न्यूज - बीएफएसआय अवॉर्डस २०१९ मध्ये महिंद्रा फायनान्सने सर्वोत्तम ग्राहक सहभागासाठी मार्केटींग अवॉर्ड जिंकला. पुरस्कार श्रेणीः मार्केटींग ऐक्टीव्हेशन्स - कस्टमर एन्गेजमेंट्स (सूत्रधार प्रोग्रॅम) बीएफएसआय अवॉर्डस
या पुरस्कार श्रेणी अंतर्गत महिंद्रा फायनान्सने ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनॅबिलिटी अवॉर्ड (जीसीएसए) साठी सन्मान व ओळख प्राप्त केली. रिपोर्टींग (इमर्जिंग मार्केट) ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनॅबिलिटी अवॉर्ड (जीसीएसए) याचे आयोजन अलायन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (एएसडीजी) कडून केले जाते. अलायन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स
जबाबदार व्यवसायासाठीचे मानांकनः २०१९ मधील जबाबदार व्यवसायासाठीच्या मानांकनांतर्गत सस्टेनॅबिलिटी आणि सीएसआर यामधील आघाडीच्या १०० भारतीय कंपन्यांच्या यादीमध्ये महिंद्रा फायनान्सला फ्युचरस्केपकडून ४९ वे मानांकन मिळाले. फ्युचरस्केप
कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणाऱ्या कंपन्यांचे मूल्यमापन करणाऱ्या पीपल कॅपिटल इंडेक्स (पीसीआय) यांच्या २०१९ मधील सर्वोत्तम ५० कंपन्यांमध्ये महिंद्रा फायनान्सचा समावेश करण्यात आला आहे. पीपल कॅपिटल इंडेक्स (पीसीआय). वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) यांच्याकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या ह्युमन कॅपिटल इंडेक्सवरुन प्रेरित पीपल कॅपिटल इंडेक्स (पीसीआय) हा एक संपूर्णपणे वेगळ्या प्रकारचा अभ्यास आहे. पीसीआय पुरस्कारांची घोषणा १३ व १४ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या ‘लीडिंग फ्रॉम बिहाईन्ड समिट’मध्ये करण्यात आली. पीसीआय पुरस्कार

संपर्कात रहाण्यासाठी

महिन्द्रा अँड महिन्द्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
चौथा मजला, महिन्द्रा टॉवर्स,
डॉ.जी.एम. भोसले मार्ग,
पी.के. कुर्णे चौक, वरळी,
मुंबई 400 018.

इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी

Calculate Your EMI

  • Diverse loan offerings
  • Less documenation
  • Quick processing
Loan Amount
Tenure In Months
Rate of Interest %
Principal: 75 %
Interest Payable: 25 %

For illustration purpose only

Total Amount Payable

50000