एक दयाळू आणि घरच्यासारखे वातावरण यांसह सदोदीत प्रेरीत असलेला कर्मचारीवृंद अशीच महिंद्रा फायनान्स मधील आयुष्याची व्याख्या करता येईल.
आम्ही आमच्या अंतर्गत प्रतिभेच्या विकासावर दृढ विश्वास ठेवतो आणि आमच्या येथेच जडणघडण झालेल्या आणि ज्यांनी आपल्या नेतृत्व करण्याच्या उत्कृष्टतेचे प्रदर्शन केले अशा आमच्या नेत्यांप्रती अभिमान बाळगतो. आमचा सतत चालणार्या शिक्षणावर विश्वास आहे, सर्वोत्तम अशा संस्था जसे की रॉस स्कूल ऑफ बिझिनेस (मिशिगन विद्यापीठ), हार्वर्ड विद्यापीठ, आयआयएमएस, एक्सएलआरआय, इत्यादी यांच्या सहकार्याने आमच्या कर्मचार्यांसाठी कार्यात्मक तसेच नेतृत्वक्षमता यांचा विकास करण्यासाठी शिक्षण आणि विकास यांसाठीची संधी उपलब्ध करून देतो.
महिंद्रा फायनान्स मध्ये, आमच्या व्यवसाय मूल्य सिद्धांतानुसार आम्ही जीवनात परिवर्तन घडवण्यावर आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यावर विश्वास ठेवतो, जो सांगतो की,
आपआपल्या क्षेत्रात पारंगत आणि त्यांप्रती उत्कट निष्ठा आणि वाहून घेतलेल्या लोकांनी प्रेरीत होऊन काम करणारा आमचा समूह आहे. आमचा असा प्रेरणादायी गाभा असलेला उद्देश आणि संकल्प यांना अनुसरून काम करणार्या आमच्या प्रत्येक कर्मचार्याला आम्ही तो आणखी यशस्वी व्हावा यासाठी सशक्त करतो,
Email: [email protected]
Toll free number: 1800 233 1234 (सोम – शनि, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत)
(Except National Holidays)
WhatsApp number: 7066331234
इथे क्लिक करा सर्वात जवळील महिन्द्रा फायनान्स शाखा शोधण्यासाठी
For illustration purpose only
Total Amount Payable
50000